पंकज कांबळे व समस्त युवा भिमशक्ती मित्र परिवार तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
“मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.”

विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा🔵🎉🎊🎊🎉💐💐💐🎇🎇🙏🙏🌋🎆🎆✨🙏
शुभेच्छुक – पंकज कांबळे व समस्त युवा भिमशक्ती मित्र परिवार …..💐💐💐💐



