Vidarbh24News

Latest Online Breaking News

युवकाचा तलावात बुडून मृत्यू

सावली तालुक्यातील मंगरमेंढा या गावातील चंद्रकांत उमाजी सुरकर वय १९ वर्षे हा युवक गावालगत असलेल्या तलावात पोहायला गेला.  पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे त्याचा  दिनांक ५ जुन  रोजी  तलावात बुडून मृत्यू झाला. घरात आई बाबा नि मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. घरातील १९ वर्षे पूर्ण चंद्रकांत च्या निधनाने त्याच्या कुटुंबात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.  . सदर मृतदेह दिनांक ६जुन २०२० रोजी सापडले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिनांक ६ जून रोजी नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!