Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिवनावश्यक धान्य किटचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिवनावश्यक धान्य किटचे वाटप

आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, राजुरा.
संपर्क – 88559 94001

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजीवजी कक्कड यांनी बालाजी वॉर्ड ,येथील गोपालपुरी कंटेन्मेंट झोन इथे आढावा घेतला आणि पोलिसा सोबत चर्चा केली. चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज बालाजी वॉर्ड येथील गोपालपुरी, कंटनमेंट झोन मध्ये असलेल्या गरजू लोकांना जिवनावश्यक धान्य किटचे वाटप (सोशल distancing करून) करण्यात आले. बालाजी वॉर्ड , गोपालपुरी इथिल एक रुग्ण कोरोना positive आढळून आले असतांना प्रशासनाने हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने इथिल नागरिकांना जिवनाशयक वस्तूचा तुटवडा जाणवला.ही बाब,बालाजी वॉर्ड इथिल राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकर यांना माहीत होताच, त्यांनी काल रात्री इथे भेट दिली तसेच इथिल नागरिकांची प्रमुख अडचण लक्षात घेतली. याबाबत त्यांनी शहराध्यक्ष राजीवजी कक्कड यांना संपर्क साधला असता त्यांनी आज इथे येऊन पाहणी केली तसेच मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नातून जीवनाशयक धान्य किटचे नियोजन केले आणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपुर तर्फे जिवनाशयक धान्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष राजीवजी कक्कड ,विधानसभा अध्यक्ष सुनीलजी काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकर, संजयजी तुरीले, , आकाश मेले , प्रशांत चिपावर तसेच वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या साठी संपर्क
88559 94001
विदर्भ 24 न्युज राजुरा.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!