Vidarbh24News

Latest Online Breaking News

परशुराम संस्कार सेवा संघ बीड यांच्या वतीने निवेदन

बीड : मा. मुख्यमंत्री साहेब यांनी ब्राह्मण समाजा बद्दल अपशब्द काढल्या बाबत मा,मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दि,3 मार्च रोजी बाळासाहेबांच हिंदुत्व हे शेंडी जानव्याच हिंदुत्व नव्हेत आसे शब्द वापरून ब्राह्मण समाजाचा अवमान केला मुख्यमंत्री पदावर आसतांना कोणत्याही जाती बद्दल बोलता येत नाही.

तरी महाराष्ट्रचे विद्यमान मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी आसे शब्द काढुन ब्राह्मण समाजाचा आवमान केला आहे तरी त्यांनी समाजीची माफी मागून आपले शब्द वापस घ्यावे त्या बद्दल परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर निषेध करत निवेदन देण्यात आले.

त्यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद रामदासी, रमाकांत कुलकर्णी, स्वप्नील भनाप, ओंकार लिग्रस, प्रसाद कुलकर्णी, ओंकार देशपांडे, मुकुंद पाठक, लिंबाजी देशपांडे यांच्या सह महाराष्ट्र पदाधिकारी मराठवाठा पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!