Vidarbh24News

Latest Online Breaking News

पारडी येथील अवैध दारू विक्री विरोधात नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बेधडक कारवाई…..

पारडी येथील अवैध दारू विक्री विरोधात नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बेधडक कारवाई…..

कवठी प्रतिनिधी:- सावली तालुक्यातील मौजा पारडी येथे दारू विक्री करणाऱ्या वर बेधडक पणे कार्य वाही करण्याचे ठरविले चंद्रपूर जील्हात दारू बंदी असताना सुधा मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू विक्री सुरू होती. ग्रामपंचायत पारडी चे नवनियुक्त प्रभारी सरपंच पारस भाऊ नागपुरे यांनी युवक व महिलांची समिती तयार करून दारू पकडण्यासाठी गावात मोहीम सुरू केली. अश्यातच आज दिनांक 27-2-2021 ला रोज शनिवार ला नामे श्री बाबुराव भोयर दारू विकत आहे असे समजताच पारस नागपुरे प्रभारी सरपंच व सर्व सदस्य आणि आपली समिती घेऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने दारू पकडण्यात आली. सदर दारू व दारू विक्रेता बाबुराव भोयर यांना चौकात आणून दारू जाळण्यात आली या वेळी ग्रामपंचायत सदस्य केदार नागपुरे, बंडू जी मेश्राम ,सारिका भोयर,सुनीता शेंडे, निता नरुले,आणि युवक मिथुन निमगळे,स्वप्नील फाले,अतुल बट्टे, झकास निमगळे,आशिष मेश्राम,पंकज शेंडे, जितू आभारे ,राकेश मडावी,मंगलदास पोटे,साईनाथ घोगरे,आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!