Vidarbh24News

Latest Online Breaking News

शहरातील विद्यानगरी जवळ उभे असलेले वाहन देत आहे अपघातास आमंत्रण

वणी  (25.फेब्रू ) :- शहरालगत असलेल्या बायपास रोड वर मागील कित्येक महिन्यापासून एक ट्रॅव्हल्स असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता बळावली आहे. हि ट्रॅव्हल्स बायपास जवळील आर.आर.धाबा नजिक उभी आहे.त्यामुळे या रस्त्यानी मोठी दुर्घटना बळावली आहे.काही वर्षांपूर्वी १८ फेब्रुवारीला याच ठिकाणी  शाळेच्या विद्यार्थांच्या गाडीचा अपघातात चार  विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते.त्यामुळे पूर्ण वणी शहर या घटनेने दणाणून गेले होते. त्याच गोष्टीची  पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टिकोनातून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला वाहतूक विभागाने लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे .असे जनते मधुन बोलले जात आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!