Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्रा.शैलेंद्र गिरीपुंजे यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी

प्रा.शैलेंद्र गिरीपुंजे यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी

    पोंभुर्णा चिंतामणी महाविद्यालय येथील शारीरिक शिक्षक प्रा.शैलेंद्र गिरीपुंजे,प्रेमळ, मनमिळावू , विद्यार्थी व पालकांना नेहमी सहकार्य करणारे व्यक्तीमत्व यांना प्राचार्य संजयकुमार सिंह शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केली.
त्यांच्या संशोधनाचा विषय चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात व्हालीबाॅल, हँडबॉल व कबड्डी खेळणाऱ्या खेडाळूंच्या कोशल्यावर प्रभाव करणाऱ्या शारीरिक व मानसिक घटकांचा चिकित्सक अभ्यास यांच्या या यशाबद्दल चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा स्वप्निल दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार, प्राचार्य डॉ.पठाण,प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंदाकडून अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!