Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी आस्वाद हॉटेल इथे ” या अंधारातून…….. प्रकाशाकडे ” जमात -ए-इस्लामी हिन्द महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

वणी : जमात- ए- इस्लामी हिंद वणीच्या वतीने आस्वाद हॉटेल इथे ” या अंधारातून…….. प्रकाशाकडे ” जमात ए इस्लामी हिन्द महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी इंजी. तौफीक असलम ,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य जमात ए इस्लामी हिन्द प्रमुख वक़्ते प्रा. वाजिद अली खान, सदस्य संदेश विभाग जमात -ए -इस्लामी हिन्द महाराष्ट्र प्रमुख पाहुणे वैभव जाधव पोलिस निरीक्षक,वणी  उपस्थित होते.प्रमुख भाषणा नंतर पत्रकार मित्रांच कोरोना योद्धा  पत्रकार म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आले .

यात सत्कार मूर्ति जब्बर चीनी, राजू धावंज़ेवार ,अजय कडेवार, संदीप बेसरकर, मुशताक लोनारे तसेच वणी भूषण अजय गोदलावार भारतीय आर्मी जवान अमेरिकेला शांतीदूत म्हणून कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे संचालन ज़िया अहेमद, प्रास्तविक डॉ सय्यद अतीक, आभर डॉ. अरशद शाह यांनी केले तसेच कार्यक्रमानंतर सर्व प्रतिष्ठित व्यक्तिसाठी व पत्रकारांसाठी   वणीतील सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सलीम अंसारी , ज़ाकिर भाई , शेख सलीम , सय्यद यूनुस, ज़मीर शेख, शकील शेख, आयफाज भाई यांनी अफाट परिश्रम केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!