Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर….! निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन मोड (offline mode) स्वीकारण्याच्या दिला आदेश

 

वणी :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका साठी दिनांक 30 डिसेंबर 2020 पर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

.

मात्र 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून इंटरनेट गती कमी सर्व अडचणी इत्यादी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत .

सदर बाब विचारात घेता इच्छुक उमेदवार नामनिर्देशन यापासून वंचित राहू नये ,आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठीची संधी मिळावी. म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन मोड (offline mode) स्वीकारण्याच्या तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे .

पारंपरिक पद्धतीने(offline mode) स्विकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्य नामनिर्देशन पत्र संगणक चालक यांच्या मदतीने संगणक प्रणाली मध्ये भरून घेण्यात यावे ,असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!