Vidarbh24News

Latest Online Breaking News

* गाव तिथे राष्ट्रवादी हा उपक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे त्या अनुषगाने आज विहिरगाव येथे असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश*

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार. ८८५५९९४००१

* गाव तिथे राष्ट्रवादी हा उपक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे त्या अनुषगाने आज वीहिरगाव येथे असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश*

राष्ट्रवादी काँग्रेस ग्राम संवाद

असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

*दिनांक ०४ डिसेंबर २०२०*
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहिरगावं परिसरातील कार्यकर्त्यांचा ग्राम संवाद संपर्क अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र वैद्य विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांच्या निर्देशानुसार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार व शहर उपाध्यक्ष राजू भाऊ ददगाळ यांच्या नेतृत्वात आज ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची संवाद संपर्क बैठक विहिरगाव येथे आयोजीत करण्यात आली होती.
या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, स्वप्नील वाढई, महेश काळे, सुमित घोरपडे, प्रवीण तेलंग, रोहित येरेवार, योगेश आत्राम, अक्षय बोढे, मयुर वांढरे, क्रिष्णा प्रधान, संकेत वांढरे, अनिल साळवे,खुशाल येरेवार, निखिल काळे,दीपक शेंडे,विकास लोणारे संदीप चौधरी,प्रफुल चंदनखेडे व स्वप्नील वाढई यांचेसह परिसरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तसेच विहिरागाव येथे शाखा उघडण्यात आले, शाखा प्रमुख संदीप चौधरी, अध्यक्ष प्रविण तेलंग, उपाध्यक्ष महेश काळे, सचिव स्वप्निल वाढई, सहसचिव प्रफुल चंदनखेडे, संघटक सचिव अक्षय बोढे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परीसरातील गावकरी उपस्थीत होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!