Vidarbh24News

Latest Online Breaking News

पदविधर मतदार संघाच्या निवडणूकिला उत्सुर्फ प्रतिसाद

Featured Video Play Icon

पदविधर मतदार संघाची निवडणूक आज पार पडली. सावली तालुक्यातील तहसील कार्यालयात बूथ क्र. २३३ वर दुपारी बारा नंतर खूप गर्दी झाली. मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत होती परंतु पदवीधरांची उत्सुकता पाहून सायंकाळी 6.०० वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सावली तालुक्यात एकूण ९५९ पदवीधर मतदार होते त्यापैकी ६८१ मतदारांनी आपला हक्क बजावला. ५४७ पुरुष मतदार व १३४ महिला मतदार होत्या सर्वांनी मिळून ७१.०० % टक्के मतदान झाले. आजपर्यंत सावलीच्या इतिहासात पदविधर मतदार संघाच्या  निवडणूकित एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले नव्हते . डिजिटल पद्धतीने मतदानाचा प्रचार-प्रसार झाल्यामुळे कोरोना काळातही मतदान प्रक्रियेला उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!