Vidarbh24News

Latest Online Breaking News

चाकुने युवतीवर प्राणघातक हल्ला

सिंदेवाही – दि. १८ नोव्हें. २०२० सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील पाथरी येथील राकेश इंटरप्राइजेस समोर २२ वर्षीय युवकाने १७ वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केल्याचे विदारक कृत्य घडले.सदर गुन्ह्याची हकीकत या प्रमाणे आहे कि, सदरील पीडित युवती वय १७ वर्षे हि आपल्या आईसोबत नवखळा ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथे जाण्यास पायदळ बस स्थानकाकडे जात असताना सदर आरोपी युवक ( सुरेश सुधाकर सामुसाकडे वय २२ वर्षे) या तिच्या मागे मागे येऊ लागला.

police steshan sindewahi
police station sindewahi
cam- kunal

 

सदर पीडित युवतीला थांबविले व म्हणाला ” तू माझ्या सोबत प्रेम संबंध का ठेवत नाही, मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे, जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला इतर कोनाशीही लग्न करू देणार नाही, आणि जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देऊ लागला व तिला जीवे मारण्याच्या हेतूने तिच्या नाकावर चाकुने वार केला.सदर युवतीने आपल्या बयानात असे सांगितले कि, सदर युवकाने पाच ते सहा महिन्यापूर्वी गड्मौशी येथे माझ्यासोबत जबरजस्ती शारीरिक सबंध प्रस्तापित केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन आरोपीवर भा. द. वी. कलम ३७६ ए ,३७६(१),३४१,३०७,३४५(ड)५०६ सह्कलम ४१२ (लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२) अंतर्गत गुन्हा नोंद केला. व पुढील तपास सुरु आहे.

http://vidarbh24news.com/

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!