Vidarbh24News

Latest Online Breaking News

सार्थक सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे अत्यंत गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात मदत

 

वणी – सार्थक सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे चर्च मधे  गरजू लोकांना मदत करण्यात आली .ही संस्था गोरगरिबांना जनतेला मनस्वरुपात दान करण्यास सक्षम असते . या संस्थेद्वारा प्रत्येक चर्चला कोणत्याही प्रकारची मदत ही करावयास कधीही मागे सरत नाही.हे आपुलकीची भावना जर प्रत्येक संस्थेमार्फत दाखवली असती तर आज भारत देश अनेक समस्या मुक्त झाला असता.सार्थक सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ह्या संस्थेच्या स्तुतीमय उपक्रम असा की, प्रत्यक्ष गरजू व गरीब लोकांपर्यंत पोहोचणे व त्यांना सोयी सवलती उपलब्ध करून देणे असा आहे. त्यात राजु चवरे ह्यांनी पुढाकार  घेतला आहे. राजू साहेब गरिबांच्या समस्या जाणून घेतात.

त्यात महत्वपूर्ण रेव्ह.अशोककुमार मालव हे सुद्धा गरिबांना स्वतःहून जाऊन त्यांना मदत करतात  .

अशोक कुमार हे महिमा की ज्योती या चर्चशी निगडित आहे.त्यांचे सौदाहऱ्य कार्य लोकांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश असा की ते नेहमी गरिबांना प्रत्यक्ष दान देणे ,बेरोजगारी कडे जास्त लक्ष ठेवत असणे व त्यां कमी कसा करता येईल याकडे सुद्धा पूर्व आयोजनाने  सुद्धा लक्ष केंद्रित  करत असते.तसेच लोकांमध्ये मतपरिवर्तन करण्याचे कार्य ते करत असतात ,असे जीवनाचा उपक्रम घेऊन समोर करण्यास तत्पर असतात .

अश्या या संस्थेला संपूर्ण विदर्भवासी त्यांना मनातून सैल्युट  करताना दिसत आहे.या संस्थेमार्फत जे कार्य करत आहेत, हे स्तुतिमय असल्याने प्रत्येक चर्चमध्ये त्यांचे कौतुक सुद्धा करताना दिसून येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!