संदीप केमेकर ( वरिष्ट तंत्रज्ञ वणी ग्रामीण) तर्फे सर्व वणी ग्रामीण व राजुर वासियांना दीपावलीचा हार्दिक शुभेच्छा
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी,
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी,
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी!
O
शुभेछुक :-
संदीप केमेकर व परिवारांकडून दीपवालीचा जनतेला हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐