Vidarbh24News

Latest Online Breaking News

बारा बलुतेदार महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी प्रवीण खानझोडे यांची निवड

 

वणी – हजारो वर्षांपासून बाराबलुतेदार समाज सर्व मानव जातीच्या कौटुंबिक व जीवनावश्यक वस्तूचा स्वनिर्मित पुरवठा करीत आहे व आजही करीत आहे,परंतु शासन प्रशासन मध्ये बारा बलुतेदार समूहाला पाहिजे तसा वाटा कुठं मिळतांना दिसत नाही केंद्र तथा महाराष्ट्र स्तरावर आपल्या समूहाचे मोठ्या प्रमाणात नेते पुढारी निर्माण झाले व मोठ्या पदावर आहेत पण केंद्रात व राज्यात निवेदन देण्यापलीकडे कुठलीही भूमिका मांडताना दिसत नाही.याला कारण म्हणजे आपल्यातील असंघटित पणा, बारा बलुतेदार समाज जर एकत्रित आला तर आपण आपल्या मागण्या शासनाच्या दरबारी प्रशासन च्या माध्यमातून मांडू शकतो त्या अनुषंगाणे
आज विश्रामगृह वणी येथे बारा बलुतेदार निष्ठावान व कार्यकुशल समाज बांधवांनी बैठक घेण्यात आली ह्या बैठकीत समाजची उत्थाना साठी सामाजिक ,शैक्षणिक सांस्कृतिक व शासन प्रशासन आपल्या समाजच्या सर्वांगीण विकास हाच एकमात्र उद्देश ठेवून आजच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला ह्या महत्वपूर्ण बैठकीत बारा बलुतेदार संघटनात्मक वणी झरी मारेगाव तालुक्यात समाजाची गावनिहाय संघटन मजबुत करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले ह्या बैठकीला राजाभाऊ तुराणकर,शशिकांत नक्षीने, विनोद धाबेकर,संजय गाथाडे आकाश खंडाळकर,अजिंक्य शेंडे,संदीप गोहोकार,श्रीकांत किटकुले,रामकृष्ण दुधलकर बंडू येसेकर,सचिन पिंपळकर, विजय कडूकर,विजय दोडके, पुरुषोत्तम नवघरे,ललित लांजेवार,रवी घुमे, शिरीष क्षीरसागर, राहुल चट्टे , प्रदीप मुक्के, सुनील अक्केवार, किसन मोहबिया, हरिष मोहबिया,ध्रुव येरने, बारा बलुतेदार समाजबांधव उपस्थित होते.बैठकीनंतर प्रवीण खानझोडे यांचा सत्कार करण्यात आला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!