Vidarbh24News

Latest Online Breaking News

महिलेला अश्लील विडिओ पाठवने पडले महागात..

सिरोंचा पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/सिरोंचा : पंचायत समिती सिरोंचा येथे कार्यरत असलेली महिलेला पं.स. येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी सिरोंचा यांनी महिला परिचरास मोबाईलवर अश्लील विडिओ पाठवल्याने पीडित महिलेने अधिकाऱ्याच्या विरोधात सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर निमसरकार, असे आरोपीचे नाव असून निमसरकार याने महिला परीचरास २१ सप्टेंबर ला संध्याकाळी मोबाईल वर अश्लील विडिओ पाठविला त्यांनतर महिला चांगलीच संतापली व झालेला प्रकार आपल्या पतीला सांगून त्यानंतर सिरोंचा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्या तक्रारी नुसार सिरोंचा पोलीस ठाण्यात भा.दं. वि ५०९ अ, ३५४ ड ,५०९ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९६५ कलम ६५ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७,६७ अ नुसार २३ सप्टेंबर ला गुन्हा दाखल झाला असून तपास प्रभारी अधिकारी अजय अहिरकर करत आहेत.आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!