Vidarbh24News

Latest Online Breaking News

शरदचंद्र पवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द बंद करण्याचे आदेश

शरदचंद्र पवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द बंद करण्याचे आदेश
:*******
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शरदचंद्र पवार विद्यालय येथे अनधिकृत चालू असलेले कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय हे सन 2020- 21 पासून बंद करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक, शिक्षण विभाग नागपूर यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. चंद्रपूर यांनी सदर कॉलेज बंद करण्याचे आदेश संबंधित गटशिक्षणाधिकारी सावली व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना दिलेले आहे.
तसेच सन 2020 -21 मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित न करण्याचे निर्देश मुख्याध्यापक शरदचंद्र पवार उच्च माध्यमिक विद्यालय व्याहाड खुर्द ता.सावली.जि.चंद्रपूर यांनी दिलेले असून सदर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले अकरावी, बारावी चे विद्यार्थी स्थानिक कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात समायोजित करण्याची कारवाई करावी.
तसेच या पलीकडे सदर शरदचंद्र पवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द येथे कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. याची पालकांनी खबरदारी घ्यावी. व घेतल्यास संबंधित जबाबदारी आपली राहील.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!