Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी मध्ये रामपुरा येथील प्रफुल गारोडेचा खुनात आरोपीला अटक व दोन दिवसाची पोलिस कोठड़ी

 

वणी :- वणी मध्ये रामपुऱ्यात इसमाचा खून.
बुधवारी संध्याकाळी प्रफुल्ल बंडू गारोडे वय 30 वर्षे रा. असे मृतकाचे नाव आहे. प्रफुल हा अमोल काकड़े यांचा दुकानात अंडे घेण्यासाठी गेले असता ,तुला अंडे देत नाही तू इथुन निघुन जा .! असे म्हटल्यावर वाद वाढला .सदर आरोपी अमोल काकड़े याने प्रफुल गारोडेला 16 तारखेला संध्या 6:30 रस्त्यावर मागुन येऊन जबर मारहाण केली होती

त्यांनतर  घरी येऊन झोपी गेला, मात्र सकाळी तो उठलाच नाही, म्हणून घरच्यांनी त्याला पाहाले असता तो मृत आढळून आला.
घरच्यांचे तक्रारीवरून वरुन आरोपी अमोल शंकर काकडे विरुद्ध वणी पोलिसांनी कलम ३०२ भादंवी अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.सदर गुन्हा घडल्याची खबर मिळताच ठाणेदार वैभव जाधव यांनी डि.बी.पथकास आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन आरोपीचे शोध घणे कामी पथक रवाना केले असता डि.बी.पथकाने आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

सदरची कारवाई सुशिल कुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सपोनी/निखिल फटिंग,माया चाटसे, पोउनि/प्रताप बाजड,डि.बी.पथकाचे पोउनि/ गोपाल जाधव,पोना/सुनील खंडागळे, सुधिर पांडे,रत्नपाल मोहाडे,अमित पोयाम, सचिन गाडगे, अविनाश बनकर, अमोल नुनेलवार यांनी केली

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!