Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी शहरात प्रथमच Sizzars Cuts एकमात्र पुरूष व महिलांसाठी सलून

वणी शहरात प्रथमच Sizzars Cuts एकमात्र पुरूष व महिलांसाठी सलून.


वणी- वणी शहरात एकमात्र पुरूष व महिलांसाठी सलूनची व्यवस्था करण्यात आली आहे . Sizzars cuts ✂️सलूनमधे महिलांकरिता अनुभवी हेयर ड्रेसर व अनुभवी ब्यूटीशियनची व्यवस्था केली आहे. शहरात प्रथमतः अनुभवी बाहेरिल हेयर ड्रेसर व ब्यूटीशियन महिलांनकरिता ठेवण्यात आले आहे .सध्या कोरोनाच्या काळामुळे योग्य ती खबरदारी घेत. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सर्व योग्य ती खबरदारी घेत एक मात्र Sizzars cuts सलून महिला व पुरुषांकरिता वणी येथे सुरु करण्यात आलेले आहे.

. 50% ऑफर सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे दर काही तासांनंतर सलूनला सॅनिटाईज केले जाते. सलूनमधे प्रत्येक कर्मचारी मास्क घातलेला असतो. शिवाय ग्राहकांसाठी सॅनिटायजरची व्यवस्था केलेली आहे. ग्राहकांच्या काळजीसोबतच ग्राहकांच्या प्रत्येक बाबींची सुद्धा काळजी घेतली जाते. त्यामुळे ग्राहकाला योग्य दरात फेशियल व हेयर कट केले जाते.फेशियल व हेयर कट मधे 50% ची स्किम लॉन्च केली आहे.

Sizzars cuts शॉपचे संचालक आकाश कानमपेल्लीवार यांनी ही स्किम वणी शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे .तसेच सर्वानी ह्या पुरुषांना केले आहे.

*स्किम सुविधा उपलब्ध*
1) महिलांना हेयर कट व हेयर सेटिंग फक्त 199/- मध्ये
2) हेयर स्पा वर हेयर कट फ्री
3) प्रत्येक कामावर 50% ऑफर.

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!