Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कोरपना तालुक्याचे सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.

आशिष यमनुरवार विदर्भ २४ न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कोरपना तालुक्याचे सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.

दि.०४सप्मटे.२०२० नागपूर..महाराष्ट्रराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कोरपना तालुक्याचे सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांच्यासह विनोद जुमडे आदिवासी नेते सुदर्शन आळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे श्री मोरेश्वर टेंभोडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य विधानसभा प्रमुख अरुण निमजे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके गडचंदुर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी दीपक जयस्वाल यांच्या उपस्थितीत चे गृह मंत्री यांच्या निवासस्थानी पार पडला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!