Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) बैठक संपन्न

भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) बैठक संपन्न

वणी – वणी येथे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) बैठक घेण्यात आली . ही बैठक वसंत जिनिंग येथे पार पडली .भारतात न्हवे तर संपूर्ण जगात मनाशी उदात्त हेतू घेऊन धर्मदाय आयुक्त मार्फत संस्था नोंदणीकृत केल्या जातात .त्या माध्यमातून मानवाच्या सर्वांगीन विकासासाठी सामाजिक , सांस्कृतिक उत्थानासाठी आपल्या हातून काही राष्ट्रीय कार्य व्हावे व शासन कडून मोठ्या स्वरूपात काही आर्थिक सहकार्य मिळावे.

जनेकरून राष्ट्र कार्य हातुन व्हावे ,पण तसं न होता अनुभवात काही वेगळं येते मग त्यामुळे निराशा पदरी येते, व प्रशासनावरील विस्वास कमी होतो. ह्या बाबी चा विचार व नोंदणीकृत संस्थाना सक्षम कसे करायचे ?त्याच्या कुठली अडचणी आहे? ह्या सर्व अडचणी वर मात करून त्यांना मुख्यप्रवाहात आणून सहकार्य करावे, असे ह्या *संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ संजय कांबळे* महासंघ गठीत केले असे प्रतिपादन ,*राज्य समन्वय व संपर्क प्रमुख कर्मा तेलंग*,यांनी आपल्या विस्तृत पणे विचार व्यक्त केले .ह्या प्रसंगी *जिल्हा प्रमुख व संघटक डाँ विष्णू उकुंडे*, समन्वयक कार्याध्यक्ष जुनेद काजी, प्रभारी जिल्हा अध्यक्ष नासिर सर कार्याध्यक्ष गौरव इंगळे, इरफान शेख, संदीप असुटकर उपस्थित होते .

ह्या सर्व मान्यवरांनी महासंघाच्या संघटन बांधणी साठी सर्वतोपरी प्रयत्न करावे ,असे आवाहन केले . ह्यावेळी वणीची तालुका व वणी शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी वकील कु स्नेहल पाटील, महिला संघटक सौ माया लोहबडे , तालुका प्रमुख सौ वृषालीताई खानझोडे तर शहर संघटक प्रा रोहित वनकर यांची निवड करण्यात आली. ह्या वेळी मान्यवरांच्या नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले. ह्याप्रसंगी वणी, झरी ,मारेगाव परिसरातील संस्था प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!