Vidarbh24News

Latest Online Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत मांगरूळ येथील युवकाचा मृत्यू

 

वणी – मारेगाव शहरातील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली. मृतक मांगरुळ येथील रहिवाशी आहे. ऐन गणेश चतुर्थी, महालक्ष्मी उत्सवात ही दुर्दैवी घटना घडल्याने मांगरुळ येथे शोककळा पसरली आहे.
राकेश मोहन ढुमने (30) रा. मांगरुळ हा रोज सकाळी मांगरूळ ते मारेगाव रोडवर पायदळ फिरायला यायचा. आज सकाळी पेट्रोल पम्पजवळ राकेशला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघातात राकेशच्या डोक्याला मागच्या बाजुने गंभीर दुखापत झाली. त्यात तो जागीच ठार झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राकेशच्या पश्चात त्याचे वृद्ध आई वडील, पत्नी मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!