Vidarbh24News

Latest Online Breaking News

**वाढदिवसाचे अवचित्य साधुन पावना गावात जनावराला लसीकरण**

आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजुरा शहर /तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.

**वाढदिवसाचे अवचित्य साधुन पावना गावात जनावराला लसीकरण**

वाढदिवसाचेअवचित्य साधुन पावना गावात जनावराला लसीकरण मा, सुधाकर रोहनकर रा,कां,पार्टी,तालुका अध्यक्ष भद्रावती यांचे मार्फेत करण्यात आले।
भद्रावती तालुक्यात जनावरांवर काही दिवसांपासून लम्पि नावाचा रोगांचा प्रादुर्भाव झालेला असल्याचे समजले।पशुवैद्यकीय अधिकारी डॉ,शेख साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्या रोगविषयी माहीती जाणून घेतली। हा रोग अजून पर्यंत आम्ही बघितला नसून पहिल्यांदा असल्या रोगाचा प्रादुर्भाव जनावरावर होताना दिसत आहे ,त्यामद्ये मानेला व शरीरातच गाठी येत असून तो संसर्गजन्य रोग आहे ,एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना लागू शकतो,तो रोग रोखण्यासाठी शिप पोक्स नावाची लस असून त्या लसी दिल्यास तो रोग जणांवर येणार नाहीत,परंतु सध्या ही लस सरकारी यंत्रणेकडे उपलब्ध नाहीत पण प्रायव्हेट मिडिकल मध्ये उपलब्ध आहेत ,पण सरकारी यंत्रणेकडे कमी प्रमाणात ही लस असल्याचे सुद्धा सांगितले।।परंतु त्याची वाट न बगता.महाविकास आघाडीचे खासदार बाळुभाऊ धानोरकर तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर ,प्रदेश प्रतिनिधी २ा.कॉ. मुनाज शेख यांच्या मार्गदर्शणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे ८०%समाजकारण धोरना नुसार या लसी विकत उपलब्ध करून संपुर्ण गावातील जनावरांना आज लसीकरण करून घेतले।जेणेकरून असल्या रोगाचा प्रादुर्भाव गावांमध्ये होणार नाहीत
लसीकरण गावचे सरपंच प्रदिप घागी ,भास्कर तुमराम,सतीश ठावरी, प्रविण घागी समस्त गावकरी यांचे उपस्तीत नंदोरी पशुवैद्यकीय डॉ,मडावी साहेब,डॉ बोरकर मॅडम,डॉ,मनोहर पारशिवें,कंपाउंदर जनार्धन चुणारकर यांनी केले। या वेळी गावकऱ्यानी तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी वाढदिवस साजरा नकरता जनावराला लसीकरण आयोजीत केलेल्या उपक्रमा बद्दल प्रशंसा करूण शुभेच्छा दिल्या .. भास्कर तुमराम यांनी सर्व डॉ.प्रशासनाचेआधीकारी व कर्मचारी ,गावकऱ्याचे आभार मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!