Vidarbh24News

Latest Online Breaking News

लोंढोली येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यु…..

लोंढोली येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यु…..

सावली (लोकमत दुधे )

सावली तालुक्यातील लोंढोली येथील नामक मंगेश शामराव ठाकुर वय ३६ वर्षे या युवकाला शेतात काम करीत असतांना साप चावल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना आज पहाटे ४ च्या सुमारास घडली.सदर व्यक्ती शेतात रोवनी करण्याकरिता हुंडयाच्या कामावर जात होता.काम करीत असतांना सापाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्याकरिता गडचिरोली येथील दवाखान्यात दि.२७ जुलै ला हलविन्यात आले आणि उपचारा दरम्यान आज पहाटे ४ च्या सुमारास मृत्यु झाला.
मयत व्यक्तीच्या कुटुंबाची हलाखीचि स्थिती आहे तर कमवता व्यक्ती कुटुंबातील गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
सदर घटना व शेतातील मौका चौकशी कृषी सहायक एन ए कुंभारे,हरांबा साजा पटवारी रमेश झिटे व कोतवाल शुभम चौधरी यांनी गावातील उपसरपंच दिलीप लटारे यांच्या समक्ष करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!