Vidarbh24News

Latest Online Breaking News

मादगी समाज पुरोगामी विचार मंच द्वारा व्याख्यानमालेचे आयोजन

मादगी समाज पुरोगामी विचार मंच द्वारा व्याख्यानमालेचे आयोजन

महामानव अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमाला…

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालाचे आयोजन मादगी समाज संघटना व एमसेफ पुरस्कृत मादगी समाज पुरोगामी विचार मंच च्या वतीने आयोजन केले आहे. ही व्याख्यानमाला 25 ते 28 जुलै 2020 वेळ संध्याकाळी सात वाजता मादगी समाज पुरोगामी विचार मंच या फेसबुक पेजवर लाईव्ह आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महामानव अण्णाभाऊ साठे यांची समाजाला माहिती व्हावी व त्यातून समाज प्रबोधन करण्याचा हेतू आहे. या व्याख्यानमालेचे उद्घघाटन मा. पसुला साहेब यांच्या हस्ते काल पार पडले. या व्याख्यानमालेत मा. प्रा.डॉ. संजय लाटेलवार सर, मा. किशोर जी नगराळे सर,प्रा. सुजित पोलेवार सर,मा. जंगन्ना भंडारीवार सर, मा. काशिनाथ देवगडे सर, मा.प्रा. नक्कलवार सर व मा. प्रा. डॉ.राज ताडेराव सर यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे.तरी सर्व समाज बांधवांनी आपल्याच घरात राहून फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाले मध्ये सहभाग घ्यायचं आहे.या व्याख्यांमध्ये मधून अण्णाभाऊ साठे यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचणार आहेत सर्वांनी या ग्रुपला जॉईन होऊन सहकार्य करावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!