Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे शासकीय रक्तपेठी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मुख्यमंत्री व आरोग्यमत्रिकडे मागणी

वणी येथे शासकीय रक्तपेठी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मुख्यमंत्री व आरोग्यमत्रिकडे मागणी

रक्तदान महादान फाउंडेशन व हिंदवी स्वराज्य फाउंडेशनच्या नवीन उपक्रम .

वणी हे जगात प्रसिद्ध असलेले शहर आहे.यातच दोन लाख्याच्या वर या विधानसभेची लोकसंख्या आहे. वीस हजारापेक्षा जास्त सिकलसेल रुग्णाची संख्या या विधानसभेत आहे.
कोरोना आपत्ती काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे.परिसरातील रक्तदान शिबिरात दहाहजार बॅग संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेटीला जातात.

वणी मध्ये परिसरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे, येथे झरी जामनी, मारेगाव, वणी ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात.तसेच थालिसीमिया / सिकलसेल अश्या रुग्णाला रक्तपेटी अभावी चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर येथे रक्तसाठी रेफर केले जातात.बऱ्याच रुग्णाचा जीवही जातो व आर्थीक ताण बसतो. अशासकीय रक्तपेटीतुन रक्त खरेदी करणाकरिता तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात.
हाच शासकीय रक्तपेटीच मुद्दा घेऊन रक्तदान महादान फाऊंडेशन चे अध्यक्ष मंगेश पाचभाई व हिंदवी स्वराज चे अध्यक्ष त्रिलेश राहुलवर यांच्या माध्यमातून चाळीस युवकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्री याना पत्र लिहून वणी येथे शासकीय रक्तपेटी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याकरिता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून रक्तपेटी ची मागणी केली.
या रक्तपत्राने परिसरातील सर्व जनतेचे लक्ष वेढले.ही मागणी पूर्ण न झाल्यास रुग्णसेवक रक्तदान महादद्दन फौंडेशन चे (अध्यक्ष) मंगेश पाचभाई व हिंदवी स्वराज्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वणी तालुका (अध्यक्ष) त्रिलेश राहुलवार व (उपाध्यक्ष) रोशन शिरपूरकर व (मार्गदर्शक) जुगल शिरपुरकर, (रुग्ण सेवक) उपस्थित भवन माणुसमारे, हरीश टोंगे , सुधामा लोडे , संदीप उगे , गजानन उगे, विशाल बधकल, शुभम मत्ते,
यावेळी गणेश पेटकर, राहुल ठाकूर, अविनाश चंदनकर, प्रणल गोंडे, काशीनाथ काटकर, दत्ता लालसरे संतोष पारखी आदि उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!