Vidarbh24News

Latest Online Breaking News

आज गडचिरोली येथे तहसीलदार मार्फत महामहिम आदरणीय.राष्ट्रपती यांना निवदेन देऊन अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी

आज गडचिरोली येथे तहसीलदार मार्फत महामहिम आदरणीय.राष्ट्रपती यांना निवदेन देऊन अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष
मा.श्री.सत्यजित दादा तांबे शिवाणी ताई वडेटटीवार यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यलय गडचिराेली येथे UGC द्वारा अंतिम वर्षाची परीक्षा घेण्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे,त्या निर्णया विरोधात आज गडचिरोली येथे तहसीलदार मार्फत महामहिम आदरणीय.राष्ट्रपती यांना निवदेन देऊन अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात यावी,अशी मागणी केली.कोरोना च्या या कठीण परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विध्यार्थी व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका होऊ शकते.व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावा अश्या विविध मागण्या युवक काँग्रेस कडून करण्यात आल्या.या वेळी युवक काँग्रेस चे श्री. अतूल मल्लेलवार
(सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस)
डाॅ.मेघा सावसागडे
(सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस)
कुणाल पेंदोरकर जिल्हा युवक काँग्रेस, महासचिव मनोज कांबळे तालुका सचिव युवक काँग्रेस , विकी रामटेके विधान शभा महासचिव युवक काँग्रेस ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!