Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावलीच्या रुनयची तहसीलदारपदी निवड

सावलीच्या रुनयची तहसीलदारपदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दिनांक 19 जून ला निकाल घोषित करण्यात आला यामध्ये सावलीचे चिरंजीव रुनय प्रकाशराव जक्कुलवार यांची तहसीलदार पदी निवड झाली. महाराष्ट्रातून 58 क्रमांकावर असून त्याला 500 पैकी 452 गुण मिळाले आहेत. शालेय शिक्षणापासूनच त्याने प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते त्यासाठीच तो आठ-आठ तास अभ्यास करीत होता. रुनयच्या रूपाने सावली शहराचा मुलगा तहसीलदार झाला हे सर्व सावली वासियांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. रुनयचे  सर्वांकडून कौतुक होत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!