Vidarbh24News

Latest Online Breaking News

सामाजिक समता सप्ताह उदघाटन सोहळा साजरा

वरोरा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत बार्टीचे महासंचालक दीपा मुंडे निबंधक सुचिता शिंदे विभाग प्रमुख जोगदंड सर प्रकल्प अधीकारी सचिन फुलझेले सर यांच्या मार्गदर्शन खाली सामाजिक समता उदघाटन सोहळा जे बी कॉलेज वरोरा येथे घेण्यात आला डॉ बाबासाहेब यांची 135वी जयंती वम्हताना फुले जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे 8एप्रिल ते 14एप्रिल सामाजिक सप्ताहत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे जे बी कॉलेज वरोरा येथे सामाजिक समता उदघाटन समतादूत रमेश मडावी ता वरोरा मार्फत राबविण्यात आले सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली समता दूत रमेश मडावी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि भीमगीत गायले नंतर प्राचार्य यांनी संविधान यावर मु्देसूद भाष्या केले प्राचार्य यांना संविधान पत्रिका व सन्मान चिन्ह देण्यात आले संविधान वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!