Vidarbh24News

Latest Online Breaking News

फ्रेंड चॅरिटी ग्रुप तर्फे रामनगर पोलीस स्टेशन ला सैनिटाइजर मशीन

महेश काहिलकर

विदर्भ न्यूज 24

चंद्रपुर शहर प्रतिनिधी

फ्रेंड चॅरिटी ग्रुप तर्फे रामनगर पोलीस स्टेशन ला सैनिटाइजर मशीन

चंद्रपूर-फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तसेच जेसीआई राजूरा प्राइड चा अध्यक्षा सौ सरिता राजेंद्र मालू चा माध्यमातून कोरोनावायरस सारख्या महामारी साठी चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये सैनिटायझर मशीन लावण्यात आली.
चंद्रपूर पोलिसांचा वतीने या महामारी मध्ये करीत असलेल्या अथक परिश्रम लक्षात घेऊन. त्यांची काळजी या उद्देशाने. रामनगर पुलिस स्टेशन मध्ये . हैंड सैनिटाइजर हे महत्व पूर्ण कार्य . संस्थेचा वतीने करण्यात आले. पोलीस प्रशासनाला संस्थे कळून धन्यवाद. तसेच सर्वांन प्रति काळजी ची भावना ठेऊन. हा एक छोटा सा प्रयत्न करण्यात आले. या वेळेस रामनगर पुलिस स्टेशन चे थानेदार हाके साहेब, तथा फ्रेंड्स चैरिटी की अध्यक्षा सरिता मालू, उपाध्यक्षा सौ रानी राव यांचा उपस्थितीत . मोलाच कार्य पार पडले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!