Vidarbh24News

Latest Online Breaking News

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला प्रज्वल गोसीखुर्द नहरात आढळला

प्रज्वल रोशन डोहणे वय २१ वर्षे शनिवारी सकाळीं सात वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या राहुल उंदिरवाडे या मेहुण्या सोबत शेतावर खत टाकण्यासाठी गेला होता. शेता शेजारी असलेल्या गोसीखुर्दच्या कलाव्या जवळ प्रज्वलला राहुलने थांबायला सांगितले व तो खत टाकण्यासाठी दोन मजूर पाहण्यासाठी चकपिरांजीला गेला. मजूर मिळाल्यावर राहूल नहर जवळ येऊन पाहिला राहूलला वाटले प्रज्वल घरी गेला असेल असे वाटले. खत टाकून झाल्यावर राहूल प्रज्वलच्या घरी गेला तर प्रज्वल घरी नव्हता. ही माहिती घरच्यांना दिली. घरचे लोक, पोलिस प्रशासन, तालुका आपतकालीन बचाव पथक तीन दिवस सतत गोसीखुर्दच्या नाहरत शोध घेत होते. प्रज्वलचे हात खताच्या पिशवीने भरले होते त्यामुळे तो नहराच्या पाण्यात हात घुवायला गेला आणि कदाचित त्याचा पाय घसरुन पडला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.
आज सोमवारला सायंकाळीं सहा वाजता गोसिखुर्दच्या नाहरात गडीसूर्ला जवळ आढळला.
घरातील एकुलता एक तरुण मुलगा मृत पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!