Vidarbh24News

Latest Online Breaking News

*शेतकऱ्यांच्या शेती पाण्यासंबंधी समस्याबाबत खा.नेतेंनी आसोलामेंढा नुतनीकरण विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर*

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)

गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनीमागील दोन दिवस तालुक्यातील सावली येथे मंजुर झालेल्या जनसुविधेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करिता दौऱ्यावर आले असता व्याहाड बुज, सामदा बुज. सोनापुर, कोंडेखल, घोडेवाही येथील तसेच तालुक्यातील शेतकरी वर्गांनी व गावांतील जनतेनी नहराच्या पाईपलाईन संबंधित समस्या दर्शविली यासाठी शेतकऱ्यांन विषयी संवेदनशील होत व शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची ज्वलंत समस्या मार्गी लावण्यासाठी मा.खासदार अशोकजी नेते यांनी आज दि.१९/०८/२०२३ ला गोसेखुर्द विश्रामगृह सावली येथे अधिकाऱ्यांची संक्षिप्त बैठक घेतली.

या संक्षिप्त बैठकीला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,उपविभागीय दंडाधिकारी मुल मेश्राम साहेब,तालुकाध्यक्ष अविनाश पाल,महामंत्री सतिश बोम्मावार, सावलीचे तहसिदार परिक्षित पाटील,संवर्ग विकास अधिकारी वासनिक साहेब, ता.कृषी अधिकारी अश्विनी घोडसे मॅडम,वनपरिक्षेत्राधिकारी महागमकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे हितेश लाडे व उपविभागीय अभियंता, महावितरण महाडोळे मॅडम, भरडकर साहेब,सिंचाई प्रकल्पाचे पिसाड साहेब, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,भाजपा जेष्ठ नेते देवराव सा.मुद्दमवार, प्रकाश पा.गड़्डमवार,युवा मोर्चा तालुकाध्यक्षा विनोद धोटे, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, कविंद्र रोहणकर,मोतीराम चिमुरकर,सरपंच नितीन कारडे,सोशल मिडिया चे राकेश कोंनबतुलवार, उपसरपंच नरेश बाबणवाड़े,निखिल सुरमवार, उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!