Vidarbh24News

Latest Online Breaking News

*प्राथमिक शाळा घनोटी तुकुम येथे स्वातंत्र्यदिन साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनोटी तुकुम येथे *आजादी का अमृत महोत्सव* तथा *मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा सोबतच* 77 वा स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला. सकाळी 7:30 वाजता देशभक्ति व तृणधान्याच्या जन जागृती नाऱ्यासहित बँड पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली.

सकाळी ठीक 8:00 वाजता शालेय अध्यक्ष श्री रुपेशजी सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर लगेच गावातील ग्राम पंचायतमध्ये पण ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्ष म्हणून रुपेशजी सातपुते, उपाध्यक्ष दिवाकर उईके, सरपंच यशोदाताई ठाकरे, उपसरपंच वैशालीताई बुरांडे, तसेच सर्व एसएमसी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पालक वर्ग, युवा वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते .
प्रस्ताविक संध्या बाहे तर सूत्रसंचालन कोडापे सर यानी केले, विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या भाषनाद्वारे शिक्षणाचे तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. निपुणतेचे लक्ष गाठण्याच्या दृष्टीने निपुण भारत प्रतिज्ञा घेण्यात आली.*


त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.*
माता पालक गटाचे कौतुक व स्वागत करन्यात आले.
शाळा व एसएमसी सदस्या कडून चॉकलेट, खाऊ देऊन, साहिल व समर गवारे वर्ग ५वी विद्यार्थी यानी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!