Vidarbh24News

Latest Online Breaking News

*महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सावली ची निवडणूक बिनविरोध.*

सावली येथील 11 सदस्य असलेल्या महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सावली संस्थेची निवडणूक १७ मार्च रोजी पार पडली. त्यामध्ये नितेश हेमकांत रस्से , पराग नामदेव सोनूले , सौ. भावना दत्तू निकूरे , सौ. योगिता निकोडे , बंडू लेनगूरे , चौकेश प्रधाने , विलास आकुलवार, राहूल वाकडे, दौलत मोहूर्ले , भुशन शेंडे . यांची अविरोध निवाड करण्यात आली होती.

निवडणूक अधिकारी बजोड सर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधीका-यांची निवड करण्यात आली यामध्ये . नितेश रस्से यांची अध्यक्ष , पराग सोनूले यांची उपाधक्ष तर सचीव पदी सौ. भावना दत्तू निकूरे यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी संस्थेचे कर्मचारी , दैनिक अभिकर्ते उपस्थित होते .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!