Vidarbh24News

Latest Online Breaking News

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साहिलचा मृत्यदेह आढळला

गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या इंदाळा येथील साहिलचा वैनगंगा नदीकाठावर बुधवार 12 एप्रिल रोजी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्हा मुख्यलयापासून पासून जवळच असलेल्या इंदाळा येथील साहिल रंजन जेंगठे (19) हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शोध घेतला असता मंगळवार 12 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी काठावर साहिलचा मृतदेहच आढळून आला. साहिलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळायचे असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळत व्यक्त होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!