Vidarbh24News

Latest Online Breaking News

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेची चवथी यादी प्रकाशित

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची यादी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली. या योजने अंतर्गत जे शेतकरी कर्ज उचलून नियमित कर्जफेड करत असतील अशा शेतकऱ्यांना 50000/- रुपयाचे अनुदान महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त होते.
31 मार्चपर्यंत बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहित अनुदान देण्यासाठी सहकार आयुक्ताकडून बँकांना आदेश देण्यात आली आहे. जे शेतकरी पन्नास हजार अनुदानापासून वंचित आहेत त्यांना लाभ देण्यासाठी याद्या प्रकाशित करण्यास सुरुवात झाली आहे. प्रकाशित झालेली चवथी यादी कशी पहायची ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
जे शेतकरी पन्नास हजार अनुदानापासून वंचित होते त्यांची अखेर प्रतीक्षा संपली कारण ही चवथी यादी आहे यानंतर पाचवी आणि शेवटाची यादी 31 मार्च पुर्वी येईल असा अंदाज आहे.
यादी दोन पद्धतीने पाहू शकता बघा तुमच्याजवळ आयडी पासवर्ड असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुमच्या जिल्ह्याची तालुका वाईज यादी पाहू शकता अर्थात डाऊनलोड करू शकता आणि जर समजा तुमच्याजवळ आय डी पासवर्ड नसेल तर सगळ्यात सोपी पद्धत तुमच्या जवळच्या म्हणजेच तुमच्या आसपास असलेल्या सीएससी केंद्रात जाऊन ही यादी पाहू शकता अर्थात मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पाहू शकता.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!