Vidarbh24News

Latest Online Breaking News

मोहनभाऊ देवतळे ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2022-23’ पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राज्य पर्यटन, कला सांस्कृतिक मुंबई, म.रा. पोलीस बाॅ. असोसिएशन व जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोग यांच्या वतीने मोहनभाऊ मारोतराव देवतळे राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.मादगी समाज संघटना महाराष्ट्र याना *’भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2022-23* या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. मोहन देवतळे यांचा सामाजिक व विविध समतावादी चळवळीत सक्रीय सहभाग असतो. याची दखल घेऊन राज्यस्तरीय *”भारतीय संविधान जनजागृती रक्षक ,पुरस्कार २०२३* चे मानकरी ठरले.

हा पुरस्कार सुनिता वाडेकर महापौर पिंपरी चिंचवड, बबन जोगदंड यशदा पुणे, सविता शिंदे पोलीस बाईस सातारा व. डाॅ. चंदनकुमार जोगे समन्वयक पर्यटन विभाग यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांची पत्नी सोनाली देवतळे, ललिता बोलीवार, दिपक बोलीवार, धम्मराव तानादू प्रभाकर कोंडावार, अनिल बोटकावार, मित्रपरिवार,सामाजिक संघटना व समाजबांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!