Vidarbh24News

Latest Online Breaking News

*तालुक्यातील विविध अपघातात एक ठार,तर ५जखमी*

*तालुक्यातील विविध अपघातात एक ठार,तर ५जखमी*

“खेडी,मंगरमेंढा ,येथील घटना”

*सावली*– आज (दि.२३जाने) रोजी कामावरुन गावाकडे परत येणाऱ्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने खेडी फाट्यावर अपघात झाल्याने जागीच मृत्यु झाला, प्रफुल्ल सुरेश मडावी (३०).रा.सामदा बुज असे मृत्यकाचे नाव असुन तो आपल्या दुचाकी क्र .एम एच ३३ ई ३२९१ या दुचाकीने आपल्या गावाकडे जात होता, त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यु झाला,मृतकाचे पश्चात आई वडील,पत्नी ,दोन मुली असा परीवार.आहे. तर पिक अप ने पल्सरला.धडक दिल्याने तीघे गंभीर जखमी झाले, त्यात लोकनाथ बाबुराव कुळमेथे(४०)रा भार्दुर्णा ,राजकुमार बाजीराव गेडाम(३०) ,वासुदेव रामदास सोनुले (५४).तिघेही रा.भार्दुर्णा हे तिन.जखमी आपले काम आटोपुन आपल्या गावाकडे पल्सर.क्र. एम एच ३१ बि एल ४६८३ या दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिक अप क्र. एम एच ३४ बि झेड १५६८ या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने तीन ईसम गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या वर ग्रामीण रुग्णांलयात उपचार सुरु आहे

तर पाथरी पोलीस स्टी अंतर्गत आजेनातु आपल्या दुचाकीने आपल्या गावावरुन वाघोली बुट्टी येथे जात असताना चक विरखल गावाजवळ अपघात होऊन.आजे नातु.गंभीर जखमी झाले, जखमीत निखिल रवींद्र मंगर (२६) रा.मंगरमेंढा, मिराबाई मनिराम मंगर (७०) असे जखमीचे नाव असुन ,जखमीचा उपचार ग्रामीण रुग्णालय सावली येथे सूरु आहे ,
तालुक्यात आज रोजी सावली आणि पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या अपघातात एक ठार ,तर पाच गंभीर जखमी झालेल्या ची नोंद.करण्यात आली, पुढील तपास सुरू आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!