Vidarbh24News

Latest Online Breaking News

अज्ञात वाहनाच्या धड़केत तरुणाचा मृत्यू ….. *

अज्ञात वाहनाच्या धड़केत तरुणाचा मृत्यू …..
* आर एस बार परिसरा लगत घटना *
* मृतक कामानिमित्य गेला होता मामाकडे *
सावली (लोकमत दुधे )
अज्ञात वाहनाच्या धड़केत तरुणाचा जागिच मृत्यु झाल्याची घटना गुरुवार रोजी रात्री १० -३० च्या सुमारास घडली किशोर विजय रोहनकर २१ वर्ष असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो मोखाळा येथील रहिवाशी होता मृतक हा ट्राक्टर चालक असल्याने याच रोजगारावर कुटुबाचा प्रपंच चालवित होता घटनेच्या दिवशी मृतक आपल्या मोखाळा गावा वरुण कवठी येथे मामाकडे कामाणिमित्य आपल्या दुचाकीने गेला होता काम करुण परत स्वगावी जात असताना राष्ट्रीय महामार्ग चन्द्रपुर गडचिररोली मार्गालगत सावली फार्म आर एस बार परिसरा लगत जताना वाहनाने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागिच मृत्यु झाला अपघाताची माहिती होताच घटनास्थळी पोलिस धाऊन गेले मृतकाचे शव पंचनाम्या दरम्यान आपल्या ताब्यात घेतले मृतकाच्या पश्च्यात आई वडील बहिन असा आप्तपरिवर असून मृतकाच्या अकाली निधनाने परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककडा पसरली आहे पुढील तपास सुरु आहे …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!