Vidarbh24News

Latest Online Breaking News

*गतिरोधकाच्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ इंडिया तर्फे तहसीलदारांना निवेदन*

*गतिरोधकाच्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ इंडिया तर्फे तहसीलदारांना निवेदन*
*प्रतिनिधी* :
व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावली तालुका यांच्या वतीने गडचिरोली – सावली – मुल मार्गावर तसेच सावलीच्या अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावा यासाठी सावली चे तहसीलदार मान. परिक्षीत पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तसेच सततचे होणारे अपघात आणि अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही मागणी रास्त आहे असे त्यांनी सांगितले .वरिष्ठांची चर्चा करून गतिरोधकाची समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले. निवेदन सादर करतांना व्हॉईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष प्रवीण झोडे, कार्याध्यक्ष प्रा.गायकवाड,उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार, सरचिटणीस नासीर अन्सारी, सहसरचिटणीस उमेश गोलेपल्लिवार,कोषाध्यक्ष नितीन गोहने,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार,संघटक टीकाराम म्हशाखेत्री,प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहणे आणि सदस्य चंद्रकांत प्रधाने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!