Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली पोलीसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड

सावली पोलीसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द ते केरोडा रोड एका शेतशिवार अवैध कोंबडा बाजार भागात भरवून त्यावर पैशाचा जुगार लावत असल्याची माहीती मिळालेवरून पो.स्टे सावली च्या पथकाने घटनास्थळावर जावून धाड टाकली असता पाच कोंबडे,त्यांच्या लडाईसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कात्या, चार मोटरसायकल व नगदी असा एकूण १,८१,६८० /- रू चा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी १.विनोद विठोबा पोवनकार २ देवनाथ यादव चुधरी दोन्ही रा. व्याहाड खुर्द ता.सावली घटनास्थळावरून पळून गेलेला ३) फरार मो.सा क MH34AX 8614 चा मालक ४) फरार मो.सा क MH34H 9275 चा मालक अशा एकूण चार आरोपीतांवर मुंबई जुगार कायदा कलम १२ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे साहेब ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली, पोउपनि शशिकार चिचघरे, लक्ष्मण मडावी,पोहेका रामदास कोंडबत्तुनवार, नापोका विजय मडावी, मोहन दासरवार, पोशि धिरज पिदुरकर, श्रीकांत वाढई, चंद्रकांत गंपलवार यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!