Vidarbh24News

Latest Online Breaking News

सरकारच्या दडपशाई धोरना विरोधात काष्ट्राइब महासंघांचे विधान भवानवर धरणे आंदोलन ….. *अरुण गाडे याचे नेतृत्व *

सरकारच्या दडपशाई धोरना विरोधात काष्ट्राइब महासंघांचे विधान भवानवर धरणे आंदोलन ….. *अरुण गाडे याचे नेतृत्व *
सावली ( लोकमत दुधे )
नागपूर -महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघा द्वारा मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवविषयक प्रश्नाबाबत विधी मंडळ अधिवेशना निमित्त मा. अरुण गाडे यांच्या नेतृत्वात नुकतेच यशवंत स्टेडियम येथेभव्य धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले, आंदोलन स्थळाला आमदार डाँ सुधीर तांबे, आमदार, नाशिक,किरण सरनाईक आमदार अमरावती, डाँ वजाहत मिर्झा, आमदार येवतमाळ यांनी भेट दिली मागण्या 1)दि 7मे 2021चा शासन निर्णय तात्काळ रद्द करून मागासवर्गीयना पदो न्नती मध्ये आरक्षण लागु करावे 2)20पटसंख्या शाळा बंद करण्याचे धोरण तात्काळ रद्ध करावे 3)जुनी पेन्शन तात्काळ लागु करावी 4)आशा व गट प्रवर्तकांना वेतनश्रेणी लागु करावी 5)राज्यातील अंगणवाडी सेविका यांना वेतनश्रेणी लागु करावी.6)सरळ सेवेतील 4.5 लाखांचा रिक्त पदांचा अनुशेष भरावा.7)समान काम समान वेतन लागु करावे.8)कंत्राटी ठेकेदारी पद्धत बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करणे 9)डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (अंबाझरी )20एकर जागेवर करण्यात यावे व स्मारक उध्वस्त करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे 10)आरोग्य सेविका /बंध पत्रित नर्सेस यांना सेवेत कायम करावे या व इतर मागण्या साठी धरणे आंदोलन करण्यात आले .या प्रसंगी अरुण गाडे, एस टी गायकवाड,.गजानन थुल, यशवंत .माटे, रवी पोथारे, संजय गोडघाटे, प्रा सुषमा भड, प्रा सरोज आगलावे, माधव जांभुले, राजेश ढेंगरे, विशाखा काळबांडे, योगिता देशमुख, नम्रता दुबे, अशोक पाटील, अशोक म्हैसेकर, सुगत रामटेके, कैलास खोंडे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होते ……..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!