Vidarbh24News

Latest Online Breaking News

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसची बाजी ……

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसची बाजी ……
* बोथली,नवेगाव तुकुम (कांग्रेस) तर.गेवरा बुज (भाजप) *
* ग्रा प निवडणुकीत कांग्रेस उमेदवारांचा विजय *
* तालुक्यात तीन ग्राम प निवडणूक *
सावली ( लोकमत दुधे )
१८ डिंसेबर २०२२ रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पडल्या,यात बोथली,गेवरा.बुज ,नवेगाव तुकुम या सावली तालुक्यातील तीन ग्रामपंचायचा समावेश होता , आज रोजी (20 डिंसे) सदर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ,यात सावली तालुक्यातील तीन ग्रामपंचायत बोथली, गेवरा बुज ,व नवेगाव तुकुम चा समावेश होता यात बोथली,व.नवेगाव तुकुम कांग्रेसचे सरपंच पदी निवडुन आले, तर गेवरा.बुज वर भाजपाचे सरपंच निवडून आले.

टिंकू ( सुशील )नरेड़ीवार ( बोथली कांग्रेस )

नीता ठाकरे ( नवेगांव तुकुम – कांग्रेस )

मोहन चन्नावार ( गेवरा बुज – भाजप )

, जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाँचे निकाल आज रोजी जाहिर झाले यामध्ये सावली तालुक्यातील बोथली ,(सरपंच, सर्वसाधारण),
गेवरा बुज ग्रामपंचायत (सर्वसाधारण)
नवेगाव तुकुम ग्रामपंचायत (ना.मा.प्र महिला) अशा तीन ग्रामपंचायत चा समावेश होता,
९ ग्रा सदस्य असलेल्या बोथली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी कांग्रेस पक्षाकडुन ,युवा कार्यकर्ता टिकेश उर्फ सुशील नरेड्डीवार हे निवडुन आलेत तर.कांग्रेस चे ७ सदस्य तर भाजपाचे २ सदस्य विजयी झाले, नवेगाव तुकुम मध्ये थेट सरपंच पदासाठी कांग्रेस च्या निता जनार्धन ठाकरे या विजयी झाल्या तर एकुण सात सदस्यीय ग्रामपंचायत सदस्यापैकी ५ कांग्रेस चे तर २ भाजपाचे सदस्य निवडुन आलेत, तसेच गेवरा बुज मध्ये थेट सरपंच पदासाठी भाजपाचे मोहन चन्नावार हे विजयी झाले तर ७ सदस्यीय ग्रामपंचायत सदस्यापैकी ७ ही सदस्य हे कांग्रेसचे विजयी झाले, भाजपाचे सदस्य विजयी पण सरपंच हे भाजपाचे.विजयी झाले हे विशेष
कांग्रेसच्या विजया मध्ये प्रामुख्याने तालुका अध्यक्ष नितिन गोहणे, माजी सभापती विजय कोरेवार, कृषि उत्पन्न बाजार समिति चे सभापती हिवराज पाटिल शेरकी,कांग्रेस कार्यकर्ता अतुल.येलट्टीवार.यांचे मोलाचे सहकार्य लाभले काँग्रेसच्या विजयी उमेद वारांचे फटाकयांच्या आतिषबाजीत आणि गुलाल उधलुन स्वागत करण्यात आले ….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!