Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्रामपंचायत बोथली निवडणुकीत उमाबाई कोरडे ठरली सर्वात ज्येष्ठ मतदार

उमेदवाराचे भाग्य मशीन बं ग्रामपंचायत बॉथली निवडणुकीत उमाबाई कोरडे ठरली सर्वात ज्येष्ठ मतदार

उमेदवाराचे भाग्य मशीन बंद

प्रतिनिधी : –
प्रतिष्ठेची समजली जाणारी बोथली ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आज शांततेच्या वातावरणात पार पडली. गावाची एकूण स्त्री-पुरुष मतदार संख्या १७११ असून त्यापैकी १४१९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८२.९३ % अशी आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये ४७३, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४२१ तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने त्या पदाकरिता एकूण ६ उमेदवार रिंगणात उभे असून आणि २८ उमेदवार सदस्य पदाकरिता उभे होते.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत 104 वर्षाच्या उमाबाई विठल कोरडे या सर्वात ज्येष्ठ मतदार ठरल्या. 104 वर्षांच्या उमाबाई कोरडे यांनी . तरुणाईला लाजवेल अशा थाटात येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
झालेल्या एकुण मतदानाचे आपल्याला किती मत आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किती मत याचे गणितीय आकडेमोड करण्याला सुरुवात केली आहे. येत्या २० तारखेला मतमोजणी होणार आहे, तत्पूर्वी सर्व उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!