Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर चंद्रपूर- गडचिरोलीवर आणखी पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्गा क्र 930 चंद्रपूर – गडचिरोली सायंकाळीं सहा वाजताच्या दरम्यान व्याहाड बुज येथे नंदिनी बार जवळ दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ला जबर धडक झाली यात दुचाकी चालक जागीच ठार झाला दुचाकी चालकाचे नाव खुशाल वासेकर असे असून चा व्याहाड बुज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अजुन पर्यंत घटना स्थळावर कुणीही पोलिस कर्मचारी आलेला नाही या महामार्गावर नेहमीच अशा घटना घडत असतात त्याकडे प्रशासन लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिक उपस्थीत करीत आहेत.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!