Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मा.खा.अशोकजी नेते यांची किनेकर कुटुंबाला सांत्वनपर भेट*

*मा.खा.अशोकजी नेते यांची किनेकर कुटुंबाला सांत्वनपर भेट*

*दिं.२३ ऑक्टोंबर २०२२*

*सावली:-सावली तालुक्यातील सिरसी येथील दादाजी पाटील किनेकर यांचा मुलगा स्वर्गीय बबलू दादाजी किनेकर व आई काही कामानिमित्ताने सावली येथे गेले असता त्यांचा रस्त्यांच्या वाटेत एका अज्ञात ट्रक वाहन चालकाने अपघात केला.या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू या संबंधितची बातमी खा.अशोकजी नेते यांना माहिती दिली होती.पण बाहेर असल्याने येता आले नाहि.परंतु या संबधितची माहिती कळताच दिवाळीचा सण असून सुद्धा त्यांच्या सिरसी येथे स्वघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन केलं*

*त्यावेळी खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, ता.महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,माजी बांध.सभापती संतोप तंगडपलीवार, माजी. पं.स. सदस्य गणपत कोठारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर वाकुडकर,भाजपाचे युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार, ग्रा.प.सदस्य राकेश गोलेपलीवार, किनेकर सर, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!