Vidarbh24News

Latest Online Breaking News

*रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती व्याहाड बुज येथे साजरी*…..

*रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती व्याहाड बुज येथे साजरी*.

*सावली:-सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी करण्यात आली.*

*हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.*

*या निमित्ताने व्याहाड बुज.येथे महर्षि वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले.*

*या प्रस़ंगी उपसरपंच परशुरामजी भोयर,ग्रा.पं.सदस्य दिवाकरजी गेडाम,सामाजिक कार्यकर्ते पत्रुजी गेडाम,मेश्राम सर,राजु मेश्राम, कवडूजी ठाकुर,चरणदास शेरकी, काशीनाथ गेडाम,दिपक शेरकी, आनंदराव गेडाम,प्रकाश शेरकी, बालाजी मेश्राम,श्रीरंग मेश्राम, सखाराम मेश्राम,विलास मेश्राम, बापुजी शेरकी,मारोती शेरकी, काशिनाथ शेरकी,अनिल ठाकुर, गणपत गेडाम,रामभाऊ कांबळे संभाजी मेश्राम,तसेच समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!