Vidarbh24News

Latest Online Breaking News

पाथरी येथे कृषी मेळावा संपन्न

ग्रामपंचायत कार्यालय पाथरी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शेतकरी बांधवासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शासनातर्फे अनेक अनेक योजना राबविल्या जातात परंतु आजच्या डीजीटल युगात या योजना सर्व ऑनलाईन असल्याने शेतकरी यांच्या पर्यंत पोहचत नाही किव्हा ग्रामीण भागात या योजनेची माहिती होत नाही, त्या करिता या कृषी मेळाव्याच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्या पर्यंत पोहचाव्यात करिता मेळाव्याचे पोलीस स्टेशन परिसरात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सावलीचे तहसिलदार मा.परिक्षीत पाटील साहेब, नायब तहसीलदार मा. कांबळे साहेब, तालुका कृषी अधिकारी घोडसे मॅडम, कृषी अधिकारी पानसे साहेब, तलाठी गांडलेवार साहेब, सरपंच अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुल तुम्मे, तुकाराम पा. ठिकरे, दिलीप पा. ठीकरे, तथा पाथरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी पाथरी पोलीस स्टेशनचे अधिकारी मा. मोहोड साहेब तथा पाथरी ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रफुल तुम्मे यांनी सहकार्य केले. सूत्र संचालन सचिन शेंडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!