Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकरी बांधवांना आता मिळणार बारा हजार रुपये

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी

शेतकरी बांधवांना आता मिळणार बारा हजार रुपये

मुख्यमंत्री किसान मानधन योजना सुरु होणार

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री किसान मानधन योजना सुरु होत आहे.  पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्त्यांना वर्षाला 6000/- मिळतात.  शेतकऱ्याला दर चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये जमा होतात त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री मानधन योजने अंतर्वगत वर्षाला सहा हजार मिळणार आणि जुने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्त्यांना सहा हजार रुपये मिळणार म्हणजे एकंदरीत वर्षाने बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील या योजनेचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे.

या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुधारेल मुख्यामंत्रायाच्याआदेशाने  शेतकरी बांधवात आनंद बधायला मिळत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!