Vidarbh24News

Latest Online Breaking News

ॲड.कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

•मोठ्या संख्येने लाभार्थांनी शिबीराचा लाभ घेतला

वणी (16  मे ):- ॲड.कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि. 14.5.2022 शनिवार करण्यात आले होते.यामध्ये नेत्र तपासणी ,नाक-कान-घसा, ह्रदय रोग ,स्त्रीरोग आणी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कर्ण बधिर लोकांसाठी कर्ण यंत्राचे वाटप करण्यात आले.यामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थांनी शिबीराचा लाभ घेतला .सोबतच दुरुन आलेल्या नागरिकांसाठी सभागृहात भोजन व्यवस्था करण्यात आले.

कार्यक्रमाचावेळी व्यासपीठावर भाजपा नेते विजय चोरडिया ,आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, माजी.नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे एस.बि.आय लाईफचे शर्मा, राजा बिलोरीया,ॲड.कुणाल चोरडिया,शोभादेवी पारसमल चोरडियासह मोठ्या संख्येने बिजेपी कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!